Categories

Most Viewed

09 सप्टेंबर दिनविशेष

1930 : लंडन येथील गोलमेज परिषदेत भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण मिळाले.

1932 : महात्मा गांधी यांनी येरवडा तुरुंगातून मुख्य प्रधान जे रेमसे मॅकडोनाल्ड यांना पत्र लिहिले.

1943 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्लंबरी मजूर परिषदसमोर औद्योगिकीकरणावर तसेच बंगाल सरकारने स्थापलेल्या मजूर संघ सल्लागार संघासमोर दिल्लीत भाषण केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password