Categories

Most Viewed

02 सप्टेंबर दिनविशेष

1902 : करवीर च्या जनतेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानपत्र अर्पण करण्यात आले.

1945 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कल्याण योजना सादर केली.

1952 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेत बोलताना ‘नवा प्रांत उत्पन्न करणे हे भाषेच्या तत्वावर आधारित करणे बरोबरच नाही’ असे सुचविले.

1953 : आंध्र राज्य विधेयक मुळे भाषिक राज्य निर्मिती विषयक तसेच बहुसंख्यक व अल्पसंख्याक यांना डावलण्याच्या प्रस्थापिताच्या षडयंत्रावर दिल्ली येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password