Quotes and Songs
त्रिसरणाची मंगल वाणीबुद्धं सरणं गच्छामिधम्मं सरणं गच्छामिसंघं सरणं गच्छामित्रिसरणाची मंगल वाणी, घुमते मंगलधामी II एक संत असा कुलवंत, कुलवंत आणि
जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेचीअनुसरा शिकवण बुद्धाची II अज्ञानी हा समाज सगळादैवाहाती माणूस दुबळासर्वावरती पाखर असुद्याअपुल्या मायेचीअनुसरा शिकवण बुद्धाची II
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्-बुध्दस्सगौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रेबोध ज्ञानाचा, ज्ञानाचा देऊ चला रे II दुःख पापे जिथे,
कोण सकाळी पूर्व दिशेला, स्वरांजली वाहिते (२)गाऊनी भीम-बुद्धाची गीते (२) कोण बरे शीलवंत ही देवीगाई भीमाची मंजुळ ओवीकोण माऊली भल्या
अमृतवाणी ही बुद्धाची, ऐक देऊनी ध्यानसाधण्या या जन्मी निर्वाण II धम्माइतकी सुयोग्य शिकवणअन्य कुठेही मिळे न शोधूनतथागताची शाश्वत सत्ये ,
अत्त-दीप-भवअत्त-दीप-भव, स्वयंदीप होदया धर्म शांतीच्या पथाचा, पथिक तुझा तूच होतू स्वयं दीप हो, अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो II कोसळोत वर्षा, उठूदे
ज्ञान देऊनी अज्ञानाचादूर करी अंधारबुद्ध हे बुद्धीचे भांडार II तत्त्व हिताची बोध प्रणालीवदे जगाला बुद्ध माऊलीसन्मार्गाची देई सावलीकरी धम्म साकारबुद्ध