Gautam Budhha
गौतमाचे चरणी फूल वाहिलेलेसाकार झाले स्वप्न पाहिलेले II दिनी पौर्णिमेच्या बोधीवृक्षाखालीबुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आलीज्ञानीयामुळे अवघे विश्व जागलेलेसाकार झाले स्वप्न
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमात्यानं दिधला मार्ग नवा,साऱ्या विश्वाला बुद्ध हवा II समाजानं होतं ज्याला टाकीलं दूरतया पाहुनिया त्याचा दाटला
शांतीचा ध्यास मनी धरलाशांतीचा ध्यास मनी धरलाबुद्ध जगी वंदनीय ठरला II बोधीवृक्षाच्या छायेत,ध्यान लावुनिया एकांतमनाचा मेरू सावरलाशांतीचा ध्यास मनी धरलाबुद्ध
आचाराविण विचार वाया,व्यर्थ असे ते ज्ञानबोध हा बुद्धाचा तू जाण II पंचशील अन प्रज्ञा करुणामनुजांचे हे भूषण जाणात्रिशरणाला असे जीवनी,आहे
शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमाप्रथम नमू गौतमा चला हो, प्रथम नमू गौतमा II तथागताची तत्त्वप्रणाली , आचरण्याची मुभा मिळालीजीवनानंदे आज बहरली
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचेबोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे II किती घोर तपस्या ती, देहाचे वारूळ झालेबुद्धगया अजंठा ही,
पंचशीला त्रिशरण हि तत्त्वे दिधली या बहुजनाबुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा II बुद्धं सरणं गच्छामिधम्मं सरणं गच्छामिसंघं
त्रिसरणाची मंगल वाणीबुद्धं सरणं गच्छामिधम्मं सरणं गच्छामिसंघं सरणं गच्छामित्रिसरणाची मंगल वाणी, घुमते मंगलधामी II एक संत असा कुलवंत, कुलवंत आणि