दिनांक 16 डिसेंबर 1892
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणजोबा, तिसरे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज यांचे बंधू स्वातंत्र्यवीर चिमाजीसाहेब महाराज यांच्या समाधीचे त्यांनी भक्तीभावाने दर्शन घेतले.
दिनांक 16 डिसेंबर 1910
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत आण्णासाहेब महाराज, सातारा यांची कोल्हापूरास भेट घेतली.
दिनांक 16 डिसेंबर 1939
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी हरेगांव, शुगर फॅक्टरी, तालुका कोपरगांव जिल्हा अहमदनगर येथे वतनदार महार, मांग व वेठीया परिषदेत अध्यक्षीय भाषण केले.