Categories

Most Viewed

15 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 15 डिसेंबर 1925
भारताच्या चलन पद्धतीत योग्य त्या सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने शिफारसी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स’ हे कमिशन सर एडमंड हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते.

त्या कमिशन पुढे विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष झाली. या कमिशनने आंबेडकरांसह एकूण अर्थ तज्ज्ञांच्या साक्षी घेतल्या. त्यावेळी कमिशनच्या प्रत्येक सदस्यांच्या हाती डॉ आंबेडकरांच्या ‘इव्हल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथाची प्रत होती.

Date 15 December 1925
The Royal Commission on Indian Currency and Finance was appointed by the British Government under the chairmanship of Sir Edmund Hilton Young to make recommendations for the proper reform of India’s monetary system. Before that commission, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar testified. The commission took the testimony of a total of economists, including Ambedkar. At that time, every member of the commission had a copy of Dr. Ambedkar’s book ‘Evolution of Provincial Finance in British India’.

दिनांक 15 डिसेंबर 1952
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये भाषण.

Date 15 December 1952
Speech of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Elphinstone College.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password