Categories

Most Viewed

12 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 12 डिसेंबर 1911
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ‘पाटिल शाळा’ सुरू करण्याचा संकल्प केला.

Date 12 December 1911
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj decided to start ‘Patil School’.

दिनांक 12 डिसेंबर 1916
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभुमीचे शिल्पकार, बौध्दचार्याचे जनक आणि भारतीय महासभेचे द्वितीय अध्यक्ष सुर्यपुत्र यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

Date 12 December 1916
On the occasion of the birth anniversary of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s son, Chaityabhumi sculptor, father of Buddhism and second president of Indian General Assembly Suryaputra Yashwantrao alias Bhaiyasaheb Ambedkar.

दिनांक 12 डिसेंबर 1938
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे अस्पृश्य विद्यार्थी तर्फे भरविण्यात येणारे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मध्ये विद्यार्थ्यांना उपदेश केला.

Date 12 December 1938
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar preached to the students at the Mumbai Untouchable Student Conference organized by Untouchable Students in Mumbai.

दिनांक 12 डिसेंबर 1945
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे, मध्यप्रांत वऱ्हाड शेड्युलड कास्टस फेडरेशन, अभ्यंकर रोड, सीताबर्डी, नागपूर यांच्या विद्यमाने झालेल्या जाहीर व्याख्यान मध्ये भाषण.

Date 12 December 1945
Speech by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in a public lecture given by Madhya Pradesh Varhad Scheduled Castes Federation, Abhyankar Road, Sitabardi, Nagpur.

दिनांक 12 डिसेंबर 1955
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयाचे ‘मिलिंद महाविद्यालय’ असे नामकरण केले.

Date 12 December 1955
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar renamed the college at Aurangabad as ‘Milind College’.

दिनांक 12 डिसेंबर 1955
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमान सभेत भाषण.

Date 12 December 1955
Speech of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at the present meeting of Bodhi Mandal at Milind College, Aurangabad.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password