Categories

Most Viewed

11 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 11 डिसेंबर 1927
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बारा पाखाडी, पाली, दांडा रोड, वांद्रे, मुंबई येथील मंडळीच्या विद्यमाने, महाड सत्याग्रहाच्या मदतीकरिता झालेल्या जाहीर सभेत महाड सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आव्हान केले.

Date 11 December 1927
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar presided over a public meeting in support of Mahad Satyagraha at Bara Pakhadi, Pali, Danda Road, Bandra, Mumbai.

दिनांक 11 डिसेंबर 1938
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीरामपूर, जिल्हा नगर येथे महार परिषदेत अध्यक्षीय भाषण केले.

Date 11 December 1938
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed the Mahar Parishad at Shrirampur, District Nagar.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password