दिनांक 10 डिसेंबर 1943
भारताचे मजूरमंत्री विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी बिहार मधील राणीगंज खाणीना भेट देऊन खाणीतील मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था, आरोग्य सुविधा आदींची तसेच मजुरांच्या वसाहतीची पाहणी केली.
Date 10 December 1943
Indian Labor Minister Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar visited the Raniganj mine in Bihar and inspected the safety, sanitation, health facilities, etc. of the miners as well as the workers’ colony.
दिनांक 10 डिसेंबर 1945
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी अकोला येथे वऱ्हाड प्रांतिक शेड्युलड कास्टस फेडरेशनच्या पहिल्या परिषदेत भाषण केले.
Date 10 December 1945
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed the first conference of the Varhad Provincial Scheduled Castes Federation at Akola.