Categories

Most Viewed

09 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 09 डिसेंबर 1898
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्लेगच्या साथीबाबत उपाययोजने संबंधीचा सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Date 09 December 1898
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj published a detailed proclamation regarding the measures to be taken against the plague.

दिनांक 09 डिसेंबर 1898
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी युवराज राजाराम आणि प्रिन्स शिवाजी यांना शेती शिक्षण घेण्यास अलाहाबाद येथे पाठविले.

Date 09 December 1898
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj sent Yuvraj Rajaram and Prince Shivaji to Allahabad to study agriculture.

दिनांक 09 डिसेंबर 1943
भारत सरकारचे मजूरमंत्री विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी बिहार मधील धनबाद येथील भुलन बरारी कोळसा खाणीची 400 फूट खाणीत उतरून प्रत्यक्ष पाहणी केली. मजुरांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. कामगारांच्या वसाहतीला भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

Date 09 December 1943
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, Minister of Labor, Government of India, inspected the Bhulan Barari Coal Mine at Dhanbad, Bihar, from a depth of 400 feet. Met the workers and understood their questions. Visited the workers’ colony and understood their difficulties.

दिनांक 09 डिसेंबर 1945
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश या जिल्ह्यांच्या विद्यमाने मनमाड येथे झालेल्या प्रचंड सभेत भाषण.

Date 09 December 1945
Speech of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at a huge meeting held at Manmad in the districts of Nashik, Ahmednagar, West Khandesh and East Khandesh.

दिनांक 09 डिसेंबर 1945
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते, मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डिंगच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

Date 09 December 1945
The cornerstone of the Untouchable Student Boarding building at Manmad was laid by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 09 डिसेंबर 1946
भारतीय घटना समितीची पहिली बैठक संपन्न होऊन त्यात डॉ राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

Date 09 December 1946
The first meeting of the Indian Constitution Committee was held and Dr. Rajendra Prasad was elected as the Chairman of the Constitution Committee.

दिनांक 09 डिसेंबर 1946
संविधान समितीची पहिली बैठक सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली.

Date 09 December 1946
The first meeting of the Constitution Committee was held in Pune under the chairmanship of Sachchidanand Sinha.

दिनांक 09 डिसेंबर 1950
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोल्हापूर मधील बिंदू चौक येथे सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला.

Date 09 December 1950
The first statue of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was erected at Bindu Chowk in Kolhapur on the initiative of social activist Bhai Madhavrao Bagal.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password