Categories

Most Viewed

07 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 07 डिसेंबर 1940
चंदनवाडी मुंबई येथे विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली इमारत फंडाची जंगी जाहिर सभा संपन्न झाली.

Date 07 December 1940
A public meeting of the building fund was held at Chandanwadi Mumbai under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 07 डिसेंबर 1956
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे पार्थिव देह खास विमानाने मुंबईत आणून राजगृह या मुंबईतील निवासस्थानी दर्शनार्थ ठेवण्यात आले. महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर चैत्यभुमी दादर येथे बौध्द धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी शासनातर्फे त्यांच्या सन्मानार्थ पोलीस मानवंदना (सलामी) देण्यात आली. अग्नीसंस्कार प्रसंगी दहा ते बारा लाख अनुयायांनी बौध्द धम्माची दिक्षा घेतली.

Date 07 December 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s body was brought to Mumbai by a special plane and kept at his residence in Rajgruh, Mumbai. Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar’s body was cremated at Chaityabhumi Dadar using Buddhist Dhamma. Earlier, a police salute was given in his honor by the government. Ten to twelve lakh followers were initiated into Buddhism on the occasion of cremation.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password