Categories

Most Viewed

06 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 06 डिसेंबर 1945
सेक्रेटरीएट मध्ये लेबर प्राध्यापक, कमिशनर, सल्लागार व इतर अधिकारी यांच्या परिषदेचे मुंबईत विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Date 06 December 1945
The conference of Labor Professors, Commissioners, Advisors and other officials in the Secretariat was inaugurated by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in Mumbai.

दिनांक 06 डिसेंबर 1945
मुंबईच्या सचिवालयात भारताचे मजूरमंत्री विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी विभागीय कामगार आयुक्तांच्या परिषदेचे उद्घाटन केले.

Date 06 December 1945
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, Minister of Labor of India, inaugurated the Council of Divisional Labor Commissioners at the Mumbai Secretariat.

दिनांक 06 डिसेंबर 1956
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे 26 अलीपुर रोड दिल्ली या निवासस्थानी रात्री झोपेतच महापरिनिर्वाण झाले.

Date 06 December 1956
Mahaparinirvana took place in the night at the residence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at 26 Alipur Road, Delhi.

दिनांक 06 डिसेंबर 1956
स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार, प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदेमंत्री, मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी, मानवाच्या प्रतिष्ठेसाठी लढणारा योद्धा, प्रख्यात कायदेपंडित, भारताचा राजा, कुशल संसदपटू, लोकशाहीचा त्राता, क्रांतीकारक, शिक्षणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, ग्रंथकार, प्रभावी वक्ता, थोर समाजसुधारक, कायदेतज्ञ, थोर घटनातज्ञ, महाविद्वान, बौद्धसम्राट अशोका नंतर सुमारे 2200 वर्षानंतर विसाव्या शतकामध्ये बुद्ध धम्मचक्र प्रवर्तित करणारे बोधिसत्व, क्रांतीसुर्य, भारतरत्न, विश्वविभूषित, महामानव,परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!

दिनांक 06 डिसेंबर 2006
डॉ बाबासाहेब आंबेडकर, लेखक धनंजय कीर यांची चौथी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

Date 06 December 2006
The fourth revised edition of Dr. Babasaheb Ambedkar, author Dhananjay Keer was published.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password