Categories

Most Viewed

05 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 05 डिसेंबर 1917
विश्वरत्न भिमराव आंबेडकरांनी सिडनहँम काँलेजातील प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला.

Date 05 December 1917
Vishwaratna Bhimrao Ambedkar applied for the post of Professor at Sydenham College.

दिनांक 05 डिसेंबर 1943
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी परळ, मुंबई (गोकुळदास पास्ता रोडवरील मैदान) येथे मडके बुवा यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार करण्यात आला.

Date 05 December 1943
Dr. Babasaheb Ambedkar was felicitated at Parel, Mumbai (Gokuldas Pasta Road ground) under the chairmanship of Madke Buwa to honor the work done by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 05 डिसेंबर 1956
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी जैन प्रतिनिधी मंडळी सोबत ‘बौद्ध धर्म आणि जैन धर्म’ यावर चर्चा केली. त्यानंतर ‘दि बुद्धा अँड हिज धम्म’ या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवून काही दुरुस्त्या करून या ग्रंथाचे लिखाण पूर्ण केले.

Date 05 December 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar discussed ‘Buddhism and Jainism’ with the Jain delegation. After that, he completed the writing of this book by making some last corrections on the preface of his book ‘The Buddha and His Dhamma’.

दिनांक 05 डिसेंबर 1971
श्रीमती मिराबाई यशवंतरावजी आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईतील ‘परमपुज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी उद्यान’ चे उद्घाटन करण्यात आले.

Date 05 December 1971
Mrs. Mirabai Yashwantraoji Ambedkar inaugurated the ‘Parampujya Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Udyan’ in Mumbai.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password