Categories

Most Viewed

01 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 01 डिसेंबर 1931
इंग्लंड येथील दुसरी हिंदी गोलमेज परिषदेची समाप्ती झाली.

Date 01 December 1931
The second Hindi Round Table Conference in England came to an end.

दिनांक 01 डिसेंबर 1943
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील टेक्निकल ट्रेनिंग सेंटरच्या पुनर्बांधणी संदर्भात आगमन.

Date 01 December 1943
Arrival of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in connection with the reconstruction of the Technical Training Center in Mumbai.

दिनांक 01 डिसेंबर 1950
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी श्री दास यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘लोकसभेत ठेवण्यासाठी मुस्लिम कोड बिल तयार करण्याचा सरकारचा विचार चालू नाही. सर्वांना लागू होईल असे भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारलेले मुलकी कोड तयार करणे अशी माझी फार फार इच्छा आहे.’

Date 01 December 1950
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, while answering Mr. Das’s question, said, “The government is not thinking of drafting a Muslim Code Bill to be placed in the Lok Sabha. I really want to develop a civil code based on the Indian Constitution guidelines that will apply to all. “

दिनांक 01 डिसेंबर 1954
रंगून येथे भरणाऱ्या जागतिक बौध्द परिषदेत भाग घेण्यासाठी विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर रंगुनला पोहोचले.

Date 01 December 1954
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar arrived in Rangoon to attend the World Buddhist Conference to be held in Rangoon.

दिनांक 01 डिसेंबर 1956
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांची दिल्लीत मथुरा रोड येथे भरलेल्या बुध्दीस्ट आर्ट गँलरीस भेट.

Date 01 December 1956
Visit of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar to the filled Buddhist Art Gallery at Mathura Road, Delhi.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password