Categories

Most Viewed

01 डिसेंबर 1950 भाषण

भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारित सर्वांसाठी मुलकी कोड हवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक 1 डिसेंबर 1950 रोजी श्री. दास यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले,

लोकसभेत ठेवण्यासाठी मुस्लिम कोड बिल तयार करण्याचा सरकारचा विचार चालू नाही. सर्वांना लागू होईल, असे भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर (डायरेक्टिव प्रिन्सिपल्स) आधारलेले मुलकी कोड तयार करावे अशी माझी फार फार इच्छा आहे.. पण मला तेवढा वेळच मिळत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password