Categories

Most Viewed

16 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 16 नोव्हेंबर 1852
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गौरवार्थ ब्रिटिश सरकारने मेजर कँन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्याकडून सत्कार व पुण्यातील विश्रामबाग वाड्यात सभेचे आयोजन केले.

Date 16 November 1852
In honor of Mahatma Jyotiba Phule, the British Government, under the chairmanship of Major Kandy, felicitated the Government Education Department for its educational work and organized a meeting at Vishrambag Wada in Pune.

दिनांक 16 नोव्हेंबर 1890
गुरुवर्य फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सहकारी यांची उत्तर हिंदुस्तानची शैक्षणिक सहलीला आरंभ.

Date 16 November 1890
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj and his colleagues embarked on an educational tour of North India under the guidance of Guruvarya Fraser.

दिनांक 16 नोव्हेंबर 1912
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी फासेपारध्यांच्या घर बांधणी योजनेला मंजूरी दिली.

Date 16 November 1912
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj approved the house building scheme of Fasepardhya.

दिनांक 16 नोव्हेंबर 1952
एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला की, “विद्यापीठ हे ज्ञानाचे केंद्र असले पाहिजे”.

Date 16 November 1952
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, as the chief guest at Elphinstone College’s annual Sneha Sammelan, exhorted the students that “University should be the center of knowledge”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password