Categories

Most Viewed

15 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 15 नोव्हेंबर 1906
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी द किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

Date 15 November 1906
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj founded The King Edward Mohammedan Education Society.

दिनांक 15 नोव्हेंबर 1951
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भुसावळ येथे झालेल्या भाषणात त्यांनी सांगितले की “योजना कोणी केली ते न पाहता ती कशी आहे ते पहा”.

Date 15 November 1951
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at Bhusawal said that “look at the plan without looking at who made it”.

दिनांक 15 नोव्हेंबर 1951
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातर्फे दलित समाजाने बाबासाहेबांना 2001 रुपयांची थैली अर्पण केली. त्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की “फेडरेशनचा जाहीरनामा सर्वोत्कृष्ट असल्याचा जगातील राष्ट्रांचा अभिप्राय दिला आहे.”

Date 15 November 1951
At the hands of Karmaveer Dadasaheb Gaikwad, on behalf of Chalisgaon taluka, the Dalit community handed over a bag of Rs. 2100/-. After that, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech said that “the declaration of the Federation is the best opinion of the nations of the world.”

दिनांक 15 नोव्हेंबर 1956
भारताचे माजी कायदेमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांनी काठमांडू येथे जगातील बौद्ध धर्मीय लोकांच्या चौथ्या जागतिक परिषदेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात बुध्द धर्माची महती सांगताना “दुःख निवारणाचा मार्ग दाखविणे बुद्ध धर्माचे अंतिम ध्येय आहे”.

Date 15 November 1956
Former Law Ministers of India Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and Maisaheb Ambedkar attended the Fourth World Conference of Buddhists in Kathmandu. In his speech at the time, he emphasized the importance of Buddhism, saying that “the ultimate goal of Buddhism is to show the way to alleviate suffering.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password