Categories

Most Viewed

12 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 12 नोव्हेंबर 1927
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्यावेळी बाबासाहेब अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते.

Date 12 November 1927
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s elder brother Balaram Ambedkar died of a heart attack. At that time, Babasaheb had gone to the Ambadevi temple in Amravati to support the Satyagraha.

दिनांक 12 नोव्हेंबर 1930
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत, बादशहा पंचम जॉर्ज यांचे हस्ते लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन झाले.

Date 12 November 1930
The first Round Table Conference was inaugurated in London by Emperor Pancham George in the presence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 12 नोव्हेंबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नेपाळ येथील खाटमांडू येथे भरणाऱ्या चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेण्यासाठी खाटमांडू येथे पोहोचले.

Date 12 November 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar arrived in Khatmandu to attend the 4th World Buddhist Conference to be held in Khatmandu, Nepal.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password