Categories

Most Viewed

11 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 11 नोव्हेंबर 1908
आपला गणित हा विषय कच्चा असल्यामुळे आपण या वर्षीच्या परीक्षेला बसणार नाही असे बाल भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविले.

Date 11 November 1908
Bal Bhimrao informed the principals of Elphinstone College that he will not sit for this year’s examination as his maths subject is raw.

दिनांक 11 नोव्हेंबर 1916
बँरिस्टर अभ्यासक्रमसाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रेजईन लंडन येथे प्रवेश.

Date 11 November 1916
Admission of Viswaratna Dr. Babasaheb Ambedkar to Graduate London for Barrister Course.

दिनांक 11 नोव्हेंबर 1917
सर नारायणराव चंदावरकर यांचे अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाच्या सभेत भीमरावांनी उच्च शिक्षण घेतल्याबद्दल अभिनंदनचा ठराव संमत केला. भीमराव सभेला अनुपस्थित राहिले, तेव्हा खुद्द रावबहादुर सी के बोले भीमरावांना सभास्थानी आणण्यासाठी बीआयटी चाळ परळ येथील भीमरावांच्या घरी केले. पण भीमरावांनी सत्कार करून घेण्यास नम्रपणे नकार दिला.

Date 11 November 1917
In a meeting of the untouchables under the chairmanship of Sir Narayanrao Chandavarkar, Bhimrao passed a resolution congratulating him on getting higher education. When Bhimrao was absent from the meeting, Rao Bahadur C.K. Bole himself did BIT Chaal at Bhimrao’s house in Parel to bring Bhimrao to the assembly. But Bhimrao politely refused to accept the honor.

दिनांक 11 नोव्हेंबर 1920
छत्रपती शाहू महाराजांनी सदाशिव लक्ष्मण पाटील यांचा वैदिक पद्धतीने पट्टाभिषेक केला.

Date 11 November 1920
Chhatrapati Shahu Maharaj crowned Sadashiv Laxman Patil in a Vedic manner.

दिनांक 11 नोव्हेंबर 1932
मुंबई उच्च न्यायालयाने ‘नाशिकच्या पवित्र कुंडात स्नान करण्याचा हरिजनांना हक्क आहे’ असा निर्णय दिला.

Date 11 November 1932
Mumbai High Court has ruled that ‘Harijans have the right to bath in the sacred pool of Nashik’.

दिनांक 11 नोव्हेंबर 1936
अस्पृश्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि विश्रांतीसाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिनेव्हामार्गे लंडनला रवाना झाले.

Date 11 November 1936
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left for London via Geneva to ask questions of the untouchables and to rest.

दिनांक 11 नोव्हेंबर 2018
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर आणि पूज्य भदंत बी संघपाल यांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व शहर शाखा चंद्रपूर च्या वतीने सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लबचे ग्राउंड वर बाबूपेठ, चंद्रपूर येथे बौद्ध धम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळा संपन्न झाला.

Date 11 November 2018
In the presence of Dr. Babasaheb Ambedkar’s grandson Bhimrao Yashwant Ambedkar and Venerable Bhadant B Sanghpal, Buddhist Dhamma Council and Dhamma Diksha Sohala was held at Babupeth, Chandrapur on the grounds of Siddharth Sporting Club on behalf of Indian Buddhist Mahasabha District and City Branch Chandrapur.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password