Categories

Most Viewed

10 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 10 नोव्हेंबर 1917
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुणे येथे उभा करावयाच्या शिवस्मारक प्रकल्पाचा संकल्प केला.

Date 10 November 1917
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj decided to set up a Shiv Smarak project in Pune.

दिनांक 10 नोव्हेंबर 1918
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये अर्थशास्त्राचे हंगामी प्राध्यापक पदावर एक वर्षासाठी नेमणूक झाली. पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात आली.

Date 10 November 1918
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar has been appointed as the Acting Professor of Economics at Sydenham College of Commerce, Mumbai for one year. He was later given an extension.

दिनांक 10 नोव्हेंबर 1918
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे परेल, मुंबई येथे झालेल्या कामगार सभेत अध्यक्षीय भाषण.

Date 10 November 1918
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s Presidential Address at the Workers’ Meeting held at Parel, Mumbai.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password