Categories

Most Viewed

08 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 08 नोव्हेंबर 1901
धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास राजपुरोहित नारायण राजोपाध्ये यांना समज देणारे दुसरे पत्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जारी केले.

Date 08 November 1901
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj issued another letter to Rajpurohit Narayan Rajopadhyay giving him the understanding to perform religious rituals in Vedokta method.

दिनांक 08 नोव्हेंबर 1936
दामोदर हॉल, परेल, मुंबई येथे समता सैनिक दलाच्या एका जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “ज्या वृक्षाच्या छायेखाली गुण्यागोविंदाने बसावायचे आहे, त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करू नका” असा मोलाचा संदेश दिला.

Date 08 November 1936
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his presidential address at a public meeting of Samata Sainik Dal at Damodar Hall, Parel, Mumbai said, “Do not do evil by cutting off the branches of the tree under which you want to sit”.

दिनांक 08 नोव्हेंबर 1942
कामगार मैदान परळ मुंबई येथे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, गांधीजीने पुकारलेल्या असहकार चळवळीवर टिका करून अस्पृश्यांनी त्यात भाग घेऊ नये असे सूचवले. 

Date 08 November 1942
At a meeting chaired by N Shivraj of Scheduled Castes Federation at Kamgar Maidan Paral, Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar criticized the non-cooperation movement called by Gandhiji and suggested that untouchables should not take part in it.

दिनांक 08 नोव्हेंबर 1943
भारत सरकारचे मजूरमंत्री म्हणून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत ‘इंडियन ट्रेड यूनियन अँक्ट’ या कायद्यात सुचवणारे विधेयक मांडले. या विधेयकनुसार मजूर संघटनाना मान्यता देण्याची सक्ती करण्यात आली.

Date 08 November 1943
As the Labor Minister of the Government of India, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar introduced a bill in Parliament proposing the Indian Trade Union Act. The bill forced trade unions to recognize it.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password