Categories

Most Viewed

07 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 07 नोव्हेंबर 1900
बाल भिमरावांचे नांव सुभेदारांनी सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळा – सातारा हायस्कूल (आताचे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये नोंदवले. हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.

Date 07 November 1900
Subhedar enrolled Bal Bhimrao in Government Secondary School – Satara High School (now Chhatrapati Pratap Singh High School) in Satara. This day is celebrated as Student Day.

दिनांक 07 नोव्हेंबर 1932
गोलमेज परिषदेच्या तिसऱ्या सत्रात भाग घेण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बोटीने लंडनला रवाना झाले.

Date 07 November 1932
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left for London by boat to participate in the third session of the Round Table Conference.

दिनांक 07 नोव्हेंबर 1937
मुक्काम दोंड जिल्हा पुणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमान शून्य होणार काय ?”

Date 07 November 1937
The meeting was held at Mukkam Dond District Pune under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. He said in his speech, “Will self-esteem for bread be zero despite being human?”

दिनांक 07 नोव्हेंबर 1937
पुण्यातील भवानी पेठ, भंगी वस्तीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली.

Date 07 November 1937
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar visited Bhavani Peth, Bhangi Vasti in Pune.

दिनांक 07 नोव्हेंबर 1938
गिरणी कामगारांचा एक दिवसाचा सार्वत्रिक संप यशस्वीरित्या पार पडल्यानंतर मुंबईतील परळच्या कामगार मैदानावर झालेल्या जंगी सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कोणत्याही परिस्थितीत मजुरांच्या प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे”

Date 07 November 1938
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at the Jangi Sabha held at Parel Kamgar Maidan in Mumbai after the successful one day general strike of the mill workers said that “in any case the representatives of the workers should be elected”.

दिनांक 07 नोव्हेंबर 1951
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाटणा येथे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची भेट घेऊन निवडणूक युतीबद्दल चर्चा केली.

Date 07 November 1951
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar met Samajwadi Party leader Jayaprakash Narayan in Patna and discussed the electoral alliance.

दिनांक 07 नोव्हेंबर 2003
कोल्हापूर रेल्वे स्थानकाला श्री छत्रपती शाहू टर्मिनस असे नाव देण्यात आले.

Date 07 November 2003
Kolhapur railway station was renamed as Shri Chhatrapati Shahu Terminus.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password