Categories

Most Viewed

06 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 06 नोव्हेंबर 1912
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर निपाणी रेल्वे मार्गाला सर्व प्रकारची मदत देऊ केली.

Date 06 November 1912
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj offered all kinds of help to Kolhapur Nipani railway line.

दिनांक 06 नोव्हेंबर 1937
मुक्काम मसूर, जिल्हा सातारा येथे सातारा जिल्हा महार परिषदेचे सातवे अधिवेशन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करवून घेतले पाहिजे”

Date 06 November 1937
The seventh session of Satara District Maharase Parishah, District Saraha, was completed under chairmanship of the Vishot Dr. Babasaheb Ambedkar. They told his speech that “Laws should be enacted to ensure that there is no injustice to the masses”.

दिनांक 06 नोव्हेंबर 1938
कामगारांचा उद्याचा एक दिवसाचा सार्वत्रिक संप यशस्वी करण्यासाठी परळच्या कामगार मैदानावर झालेल्या जंगी सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. त्यात त्यांनी सांगितले की, “मालक मजूर टंचाई निवारण कायदा मजुरांच्या मान कापणारा आहे”.

Date 06 November 1938
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed a rally at Kamgar Maidan in Parel to make tomorrow’s one-day general strike a success. In it, he said, “The employer labor scarcity prevention law is a neck cut for workers”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password