Categories

Most Viewed

05 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 05 नोव्हेंबर 1891
गुरुवर्य फ्रेजर यांच्या बरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सहाय्यक यांचा दक्षिण हिंदुस्थान आणि सिलोन येथील शैक्षणिक सहलीला आरंभ झाला.

Date 05 November 1891
Accompanied by Guruvarya Fraser, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj and his assistants embarked on an educational tour of South India and Ceylon.

दिनांक 05 नोव्हेंबर 1927
रावबहादुर सी के बोले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कामाठीपुऱ्यात पाच हजार महाराची सभा भरली होती.

Date 05 November 1927
A meeting of five thousand Mahars was held at Kamathipura in Mumbai under the chairmanship of Rao Bahadur C.K. Bole.

दिनांक 05 नोव्हेंबर 1936
मध्यप्रांत व-हाड स्वतंत्र मजूर पक्ष शाखेची नागपूर येथून सुरुवात झाली.

Date 05 November 1936
The Madhya Prant Warhaad Independent Labor Party branch started from Nagpur.

दिनांक 05 नोव्हेंबर 1946
ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये काँन्झव्हेटिव्ह इंडिया कमिटीच्या सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण करताना, कॅबिनेट मिशन बद्दलचा अस्पृश्यांचा भ्रम प्रकट करून, पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी अस्पृश्यांना बहाल केलेला जातीय निवाडा लागू करण्याची मागणी केली.

Date 05 November 1946
Speaking at a meeting of the Conservative India Committee in the House of Commons of the British Parliament, Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar, expressing the untouchables’ delusion about the cabinet mission, demanded the implementation of the racial judgment bestowed on the untouchables by Prime Minister MacDonald.

दिनांक 05 नोव्हेंबर 1948
घटना मसुदा समितीचे सभासद टी टी कृष्णम्माचारी यांनी घटना समितीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विषयी केलेल्या भाषणात सांगितले की, “सभागृहाला कदाचित माहीत असेल की, आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला. एक अमेरिकेला गेला. एक सभासद संस्थांनीका संबंधीच्या कामात गुंतलेले राहिले. एक दोन सभासद दिल्लीपासून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे तेही उपस्थित राहू शकले नाही. शेवटी असे झाले की, घटना तयार करण्याचा सर्व भार एकट्या डॉ आंबेडकरवर पडला. अशा स्थितीत त्यांनी ज्या पद्धतीने ते काम पार पडले त्याबद्दल ते निसंशय आदरास पत्र आहे. अशा या अडचणीतूनही मार्ग काढून त्यांनी हे काम पूर्ण केले त्याबद्दल आपण त्यांचे सदैव ऋणी राहू.”

Date 05 November 1948
T.T. Krishnammachari, a member of the constitution draft committee, said in his speech about Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in the constitution committee, “The House may know that one of the seven members we elected has resigned. His seat has not been filled. One member has died. One has gone to the United States. One member remained involved in the work related to the organization. One or two members were away from Delhi. He could not attend due to his ill health. In the end, it was Dr Ambedkar who was responsible for the incident. It is undoubtedly a letter of respect for the manner in which he carried out his work in such a situation. We will always be grateful to them for finding a way out of this predicament and for completing this task.”

दिनांक 05 नोव्हेंबर 1971
भारतीय संविधान 24 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील गोलाकनाथ खटल्याच्या संदर्भात दिलेल्या निकालामुळे ही घटनादुरूस्ती करावी लागली. त्या नुसार घटनेच्या 13 व्या कलमात व 368 व्या कलमात दुरूस्ती करून संसदेला मूलभूत हक्कासह घटनेच्या कोणत्याही कलमात दुरूस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला. या दुरूस्ती नुसार राष्ट्रपतीवर घटनादुरूस्ती विध्येयक संमत करण्याचे बंधन घालण्यात आले. 1971 च्या 24 व्या घटनादुरूस्ती नुसार राष्ट्रपतीला विध्येयकास समंती देणे बंधनकारक तो संमती रोखून ठेऊ शकत नाही किंवा संसदेकडे पुनरविचारार्थ पाठवू शकत नाही. राष्ट्रपतीच्या संमती नंतर विध्येकाचे घटनादुरूस्ती कायद्यात रूपांतर होते व त्यानुसार घटनेत बदल करता येतो.

Date 05 November 1971
24th Amendment to the Constitution of India. The ruling in the Golaknath case in the Supreme Court had to be amended. Accordingly, by amending Article 13 and Article 368 of the Constitution, Parliament was empowered to amend any Article of the Constitution, including fundamental rights. According to the amendment, the President was required to pass an amendment bill. Under the 24th Amendment of 1971, the President is obliged to give his assent to the Bill. He cannot withhold consent or send it to Parliament for reconsideration. After the consent of the President, the Bill is transformed into an Amendment Act and can be amended accordingly.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password