Categories

Most Viewed

04 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 04 नोव्हेंबर 1921
दिल्ली येथील संस्थानिकांच्या बैठकीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज हजर होते.

Date 04 November 1921
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was present at the meeting of the colonists in Delhi.

दिनांक 04 नोव्हेंबर 1927
मुंबईतील दामोदर सभागृहांमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने ब्रिटिश लोकसभेचे मजूर पक्षीय सदस्य मार्डी जोन्स यांच्या सन्मानार्थ चहापानाचा समारंभ झाला. त्यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.

Date 04 November 1927
A tea party was held in honor of Mardi Jones, a Labor member of the British Lok Sabha, on behalf of the Excommunicated Benefactors’ Assembly at the Damodar Hall in Mumbai. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was present at that time.

दिनांक 04 नोव्हेंबर 1932
बालपाखाडी येथे गुजराती मेघवाल व इतर सर्व अस्पृश्यांच्या झालेल्या जंगी जाहीर सभेत डॉ सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात आले. मानपत्राला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “आपल्यातील भेद मोडणेच इष्ट ठरेल”
सविस्तर भाषण वाचण्यासाठी jaibhimblogger.com/04-नोव्हेंबर-1932 लिंक वर क्लिक करावे.

Date 04 November 1932
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated at a public meeting of Gujarati Meghwal and all other untouchables at Balpakhadi under the chairmanship of Dr. Solanki. Responding to the testimonial, he said, “It would be better to break our differences.”

दिनांक 04 नोव्हेंबर 1932
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार असल्याने मराठी अस्पृश्य लोकांची सभा बालपाखाडी येथे प्रेमाचा निरोप देण्याकरिता भरविली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात “ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीशी करील” असा मोलाचा संदेश दिला.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी jaibhimblogger.com/04-नोव्हेंबर-1932-1 लिंक वर क्लिक करावे.

Date 04 November 1932
As Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar is going to the third round table conference, a meeting of Marathi untouchables was held at Balpakhadi to bid farewell to love. At the time, he delivered a keynote message, “If we act in unity, future politics will end our slavery.”

दिनांक 04 नोव्हेंबर 1946
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून अस्पृश्यांची बाजू मांडली.

Date 04 November 1946
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar met Winston Churchill at his residence in England and spoke on behalf of the untouchables.

दिनांक 04 नोव्हेंबर 1948
घटना खर्डा समितीचे अध्यक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 315 कलमे व 8 परिशिष्ट असलेला घटना समितीला घटनेचा मसुदा संविधान सभेला सादर केला. त्यावर संक्षिप्त चर्चा करण्यात आली. या चर्चेला संविधानाचे प्रथम वाचन संबोधण्यात आले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी jaibhimblogger.com/04-नोव्हेंबर-1948-2लिंक वर क्लिक करावे.

Date 04 November 1948
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, Chairman of Ghatana Kharda Samiti, presented the draft constitution to the Constituent Assembly with 315 clauses and 8 appendices. It was briefly discussed. This discussion was called the first reading of the Constitution.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password