Categories

Most Viewed

03 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 03 नोव्हेंबर 1916
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुंबई येथील खेतवाडीतील पन्हाळा लॉज या नवीन बंगल्यात रहाण्यास गेले.

Date 03 November 1916
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj moved to a new bungalow called Panhala Lodge in Khetwadi, Mumbai.

दिनांक 03 नोव्हेंबर 1919
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी दिल्ली येथे भरविलेल्या संस्थानिकांच्या परिषदेत भाषण. 

Date 03 November 1919
Address by Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj at a conference of colonists convened by Viceroy Lord Chelmsford in Delhi.

दिनांक 03 नोव्हेंबर 1923
लंडन विद्यापीठाने ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध स्वीकारून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ‘डि एस्सी’ हि पदवी बहाल केली. 

Date 03 November 1923
The University of London accepted the dissertation ‘The Problem of Rupee’ and conferred the degree of ‘D.Sc’ on Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 03 नोव्हेंबर 1927
“अस्पृश्यांना देवळे खुली करा” या मागणीसाठी सत्याग्रहास प्रारंभ झाला.

Date 03 November 1927
Satyagraha started demanding “Open temples to untouchables”.

दिनांक 03 नोव्हेंबर 1942
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीहुन मुंबई सेंट्रल स्टेशनवर आगमन झाले. त्यावेळी हजारो अनुयायी तसेच समता सैनिक दलातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

Date 03 November 1942
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar arrived at Mumbai Central Station from Delhi. At that time, he was given a grand welcome by thousands of followers as well as Samata Sainik Dal.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password