Categories

Most Viewed

30 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 30 ऑक्टोबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, देवप्रिय वालीसिंह यांना पत्र लिहिले की, “दीक्षासमारंभ ही मोठी घटना होती.  धर्मांतरासाठी पुढे आलेला आलेला लोकसमुदाय सुद्धा अपेक्षेपलीकडे होता. भगवान बुद्धाच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. जे लोक माझ्या सांगण्यावरून बौद्ध धर्म स्वीकारतील, आणि ज्यांनी स्वीकारला आहे त्यांना बौद्ध धर्माचे ज्ञान देण्याविषयी काहीतरी करण्याचा विचार केला पाहिजे. मला असे वाटते की, संघाला आपल्या दृष्टिकोनात काही सुधारणा केली पाहिजे. तसेच बौद्ध धर्मोपदेशकांनी  निव्वळ बैरागी बनण्यापेक्षा त्यांनी ख्रिश्चन धर्मोपदेशका प्रमाणे समाजसेवक नि समाजोपदेशक व्हावे”.

Date 30 October 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar wrote a letter to Devapriya Walisingh saying, “The initiation ceremony was a big event. The people who came forward for conversion were also beyond expectations. Everything was fine by the grace of Lord Buddha. Those who will accept Buddhism at my behest, and those who have, should consider doing something about imparting knowledge of Buddhism. I think the team needs to improve its approach. Also, Buddhist preachers should be social workers and preachers like Christian preachers, rather than mere monks.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password