Categories

Most Viewed

22 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 22 ऑक्टोंबर 1931
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत 38व्या बैठकीत फेडरल स्ट्रक्चर कमिटीमध्ये आपले मत व्यक्त केले.

Date 22 October 1931
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar expressed his views in the 38th meeting of the Round Table Conference in the Federal Structure Committee.

दिनांक 22 ऑक्टोबर 1932
महार समाज सेवा संघ (राजापूर ते गोवा हद्द) यांच्या विद्यमाने सावंतवाडी येथील तुरुंग नजीकच्या महारवाड्यात विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतार्थ व अभिनंदनार्थ अस्पृश्यांची जंगी जाहीर सभा भरवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “केवळ स्वार्थाच्या व आत्म संरक्षणाच्या दृष्टीने तरी पुढारलेल्या लोकांनी स्पृश्य-अस्पृश्यता काढून टाकली पाहिजे.”

Date 22 October 1932
In the presence of Mahar Samaj Seva Sangh (Rajapur to Goa border), a public meeting of untouchables was held at Maharwada near Sawantwadi Jail to welcome and congratulate Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. At the time, he said in his speech that “untouchability should be removed by those who are in the forefront, even in terms of selfishness and self-defense.”

दिनांक 22 ऑक्टोबर 1938
अहमदाबाद येथील मुक्कामात गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीच्या प्रेमाभाई हॉलमध्ये विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मानपत्राला उत्तर देताना आपल्या भाषणात आपण गांधीचे विरोधी आहोत आणि आपण काँग्रेसला येऊन मिळत नाही या दोन आरोपांना उत्तरे दिली.
सदर भाषण 6 नोव्हेंबर 1938 रोजी चित्रा मध्ये प्रकाशित झाले.

Date 22 October 1938
In his speech at the Gujarat Vernacular Society’s Premabhai Hall in Ahmedabad, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar responded to the two allegations that he was anti-Gandhi and did not come to the Congress.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password