Categories

Most Viewed

20 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 20 ऑक्टोबर 1935
अस्पृश्य समाजाला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात समान स्थान आणि समान अधिकार द्यायला मुसलमान तयार असून त्यांच्या स्वागतास हिंदी मुसलमान सिद्ध आहे. अशा आशयाची तार कन्हैयालाल गौबा नावाच्या विधिमंडळाच्या एका मुसलमान सभासदांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना केली. तसेच मुसलमान प्रतिनिधीशी समक्ष चर्चा करण्यास बदाऊन येथे भरणाऱ्या परिषदेकरिता त्वरित यावे असे निमंत्रण दिले.

Date 20 October 1935
Muslims are ready to give equal place and equal rights to the untouchable community in political, social, economic and religious spheres and Hindi Muslims are ready to welcome them. Kanhaiyalal Gauba, a Muslim member of the legislature, sent a telegram to Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. He also invited the Muslim delegates to come immediately to the conference to be held at Badaun to discuss the matter with them.

दिनांक 20 ऑक्टोबर 1954
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद काॅलेजात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्या, विनय आणि शील हा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवण्याचा उपदेश केला.

Date 20 October 1954
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar while guiding the students in Aurangabad College advised to keep the ideals of knowledge, humility and modesty in mind.

दिनांक 20 ऑक्टोबर 1995
राष्ट्रीय केमिकल फर्टिलाइजर्स लिमिटेड, चेंबूर, मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण मंडळ आयोजित, नूतनीकरण कार्याचा शुभारंभ शिलान्यास माननीय सिताराम जी केसरी, केंद्रीय कल्याण मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते संपन्न झाला.

Date 20 October 1995
Organized by Dr. Babasaheb Ambedkar Social Welfare Board at National Chemical Fertilizers Limited, Chembur, Mumbai, the renovation work was inaugurated by Hon’ble Sitaram G. Kesari, Union Welfare Minister, Government of India.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password