Categories

Most Viewed

19 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 19 ऑक्टोबर 1905
कोल्हापूर येथे “शाहू छत्रपती मिल” या नावाने सुरू होणाऱ्या स्पिनिंग आणि विव्हिंग मिलला मान्यता देण्यात आली.

Date 19 October 1905
The spinning and weaving mill started at Kolhapur under the name “Shahu Chhatrapati Mill” was approved.

दिनांक 19 ते 21 ऑक्टोंबर 1932
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी येथे पडवे प्रकरणातील आरोपीच्या बाजूने खटला चालवण्यासाठी न्यायालयात तीन दिवस हजर राहिले.

Date 19 October 1932
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar appeared in the court for three days to try the case on behalf of the accused in the Padve case at Sawantwadi.

दिनांक 19 ऑक्टोंबर 1940
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोंदिया म्यूनसिपल निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जनता वृत्तपत्रात जाहीर केले.

Date 19 October 1940
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar announced the names of candidates for Gondia Municipal Election in Janata newspaper.

दिनांक 19 ऑक्टोंबर 1993
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष द मा मिरासदार यांनी ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ’ या ग्रंथाचे निवेदन लिहिले.

Date 19 October 1993
Maharashtra State Board of Literature and Culture President T M Mirasdar wrote the statement of the book ‘Dr. Babasaheb Ambedkar Gaurav Granth’.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password