Categories

Most Viewed

16 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 16 ऑक्टोबर 1903
मुंबईच्या राज्यपालांनी राजपुरोहित नारायण राजोपाध्ये यांचा कोल्हापूर राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धती संदर्भातील अर्ज फेटाळला.

Date 16 ऑक्टोंबर 1903
The Governor of Mumbai rejected the application of Rajpurohit Narayan Rajopadhyay regarding all religious rituals in the Kolhapur palace.

दिनांक 16 ऑक्टोबर 1929
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर हाॅल, परळ येथे मुंबईतील बहिष्कृत वर्गाच्या जाहीर सभेत पर्वती सत्याग्रहाला आपला पाठींबा जाहीर केला. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कामगारांना जात नाही म्हणून ओरडणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा”.

Date 16 ऑक्टोंबर 1929
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar declared his support for the Parvati Satyagraha at a public meeting of the excluded class in Mumbai at Damodar Hall, Parel. At the time, he said in his speech, “The untouchable leaders who shout because the workers are not going should respond.”

दिनांक 16 ऑक्टोंबर 1933
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत भारतीय घटनात्मक सुधारणेवरील संयुक्त समितीपुढे विंग कमांडर ए डब्ल्यू एच जेम्स आणि डॉ जे एच हटन यांची साक्ष घेतली.

Date 16 ऑक्टोंबर 1933
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar testified before Wing Commander AWH James and Dr. J. H. Hutton before the Joint Committee on Indian Constitutional Reforms at the Round Table Conference.

दिनांक 16 ऑक्टोबर 1938
मुंबईतील प्रमुख कामगार संस्थांच्या विद्यमाने बॅरिस्टर जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भांडवलदारांच्या कृपेवर श्रमजीवी वर्गाचे कल्याण अशक्य आहे”.

Date 16 ऑक्टोंबर 1938
In his speech at a conference chaired by Barrister Jamnadas Mehta in the presence of leading labor unions in Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said that “the welfare of the working class is impossible at the behest of the capitalists”.

दिनांक 16 ऑक्टोबर 1956
चंद्रपूर मधील चांदा येथे विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बॅ राजाभाऊ खोब्रागडे यांनी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला.  त्यावेळी विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर, नानकचंद रत्तू उपस्थित राहिले. बाबासाहेबांनी तीन लाख लोकांना दीक्षा देऊन 22 प्रतिज्ञा वदवून घेतल्या.

Date 16 ऑक्टोंबर 1956
Br. Rajabhau Khobragade, a follower of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, organized Dhamma Dikshe at Chanda in Chandrapur. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, Maisaheb Ambedkar, Nanakchand Rattu were present at that time. Babasaheb initiated three lakh people and fulfilled 22 vows.

  • Rajendra
    October 16, 2021 at 4:47 pm

    जयभीम साहेब

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password