Categories

Most Viewed

कर्मवीर दादासाहेब गायकवाड

नाव : भाऊराव कृष्णराव गायकवाड
टोपण नाव : दादासाहेब गायकवाड
उपाधी : कर्मवीर
नागरिकत्व : ब्रिटिश भारत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी
15.10.1902 जन्म : दिंडोरी, जिल्हा नाशिक (महाराष्ट्र)
02.03.1930 : नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर मध्ये
अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने त्यांनी नेतृत्व केले.
1937 ते 1946 : मुंबई विधानसभा सदस्य
14.10.1956 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
1957 ते 1962 : लोकसभा सदस्य
1957 ते 1958 : लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते
1962 ते 1968 : राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत होते.
1968 : भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार दिला.
29.12.1971 : मृत्यू, नवी दिल्ली.
1976 : मुंबईत अंधेरीभागात ‘दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र’ नावाची संस्था आहे.
2002 : महाराष्ट्र शासनाद्वारे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार दिला जातो.
2003 : नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
2004 : महाराष्ट्र शासनाद्वारे ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ राबवली जाते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password