Categories

Most Viewed

14 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 14 ऑक्टोंबर 1931
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत 34व्या बैठकीत फेडरल स्ट्रक्चर कमिटीमध्ये आपले मत व्यक्त केले.

Date 14 October 1931
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar expressed his views in the 34th meeting of the Round Table Conference in the Federal Structure Committee.

दिनांक 14 ऑक्टोबर 1948
विश्वरत्न डाॅ आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र अँज अ लिंग्विस्टिक स्टेट’ हे निवेदन (मेमोरॅण्डम) धर समितीला दिले. या निवेदनात मुंबई व महाराष्ट्र कसे अविभाज्य आहेत हे त्यांनी साधार पटवून दिले.

Date 14 October 1948
Vishwaratna Dr. Ambedkar gave a memorandum to the Dhar Committee on ‘Maharashtra as a Linguistic State’. In this statement, he explained how Mumbai and Maharashtra are inseparable.

दिनांक 14 ऑक्टोबर 1956
नागपूर येथे विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी सपत्नीक बौध्द धम्माची दीक्षा महास्थवीर चंद्रमणी यांचे हस्ते घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा स्वहस्ते दिली. तसेच स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा वदवून घेतल्या.

Date 14 October 1956
At Nagpur, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar initiated his wife Buddhism into the hands of Mahasthaveer Chandramani and initiated millions of his followers into Buddhism. He also fulfilled 22 self-made vows.

दिनांक 14 ऑक्टोंबर 2000
बुद्ध विहार, ओल्वरहाम्पटॉन, ग्रेट ब्रिटन यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले.

Date 14 October 2000
Buddha Vihar, Olverhampton, Great Britain unveiled the full-length statue of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password