Categories

Most Viewed

12 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 12 ऑक्टोबर 1920
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी पाटगांव येथील क्षात्र जगदगुरुपदी सदाशिव लक्ष्मण पाटिल यांची नेमणूक केली.

Date 12 October 1920
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj appointed Sadashiv Laxman Patil as Kshatra Jagadguru at Patgaon.

दिनांक 12 ऑक्टोबर 1935
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विदगाव नाशिक रोड येथे मेजवानी देण्यात आली तसेच त्यांनी नाशिक रोड येथील वाचनालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तुम्ही स्वावलंबी व्हा. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या प्रगतीचे कार्य करा. माझे बरे वाईट झाले तर माझ्यामागे चळवळ चालविण्यास लोक तयार झाली पाहिजे.”

Date 12 October 1935
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was given a banquet at Vidgaon Nashik Road and also inaugurated the library at Nashik Road. At that time, he said in his speech, “Be self-reliant. Stand on your own two feet and work for your progress. If I get better, people should be ready to run a movement behind me.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password