Categories

Most Viewed

11 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 11 ऑक्टोंबर 1916
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या ‘लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ या संस्थेत अर्थशास्ञाच्या मास्टर ऑफ सायन्स आणि डाॅक्टर ऑफ सायन्स या पदव्यांसाठी प्रवेश घेतला.

Date 11 October 1916
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was admitted to the ‘London School of Economics and Political Science’ in London for the degrees of Master of Science and Doctor of Science.

दिनांक 11 ऑक्टोबर 1951
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यावर निवेदन करण्याची परवानगी उपसभापतींना केली. पण तो नाकारल्याने सभात्याग केला व निवेदनाच्या प्रती पञकारांना दिल्या.

Date 11 October 1951
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar allowed the Deputy Speakers to make a statement on his resignation. But he refused and walked out of the meeting, handing over copies of the statement to Journalist.

दिनांक 11 ऑक्टोबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, सवितामाई आंबेडकर आणि वैयक्तिक कार्यवाह नानक चंद रत्तू यांच्या समवेत धर्मांतर करिता दिल्लीहून नागपूरला प्रयाण केले.

Date 11 October 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar along with Savitamai Ambedkar and personal caretaker Nanak Chand Rattu traveled from Delhi to Nagpur for conversion.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password