Categories

Most Viewed

10 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 10 ऑक्टोबर 1915
कोल्हापूरचे युवराज राजाराम आणि प्रिन्स शिवाजी इंग्लडहून परतले.

Date 10 October 1915
Yuvraj Rajaram of Kolhapur and Prince Shivaji returned from England.

दिनांक 10 ऑक्टोंबर 1927
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात बाल धारकांचे आराम विधेयक क्रमांक एक मांडले.

Date 10 October 1927
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar introduced the Children’s Relief Bill No. 1 in the Mumbai Legislature.

दिनांक 10 ऑक्टोबर 1940
महाड तालुका महार हितसंरक्षक संघातील मंडळींकडून विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना चहा पार्टी देण्याचा कार्यक्रम परळ येथील आर एम भट हायस्कूल मध्ये आनंदाने पार पडला. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “फक्त अस्पृश्यांच्या पैशावर चळवळीसाठी भव्य इमारत उभारा”.

Date 10 October 1940
The tea party for Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar by the congregations of Mahad Taluka Mahar Hitsanrakshak Sangh was happily held at RM Bhat High School, Parel. At the time, he said in his speech, “Build a grand building for the movement only on the money of the untouchables.”

दिनांक 10 ऑक्टोबर 1947
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बहुमोल व उपदेशपर असे विद्वत्ताप्रचुर भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अल्पसंख्याकांची समजूत घातली पाहिजे, त्यांच्यावर जुलुमी अधिकार चालवता कामा नये”.

Date 10 October 1947
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar delivered a valuable and instructive speech in Siddhartha College guiding the students. He said in his speech that “minorities should be understood, they should not be subjected to oppressive rights”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password