Categories

Most Viewed

09 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 09 ऑक्टोबर 1932
बेलासीस रोड, इंप्रुव्हमेंट ट्रस्ट चाळ जवळील झालेल्या मैदानात विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भोळसट कल्पनांमुळे इहलोकातील खडतर आयुष्यक्रम कष्टमय झाला आहे.”
सदर भाषण जनता मध्ये 15 ऑक्टोबर 1932 रोजी प्रकाशित झाले.

Date 09 October 1932
Speaking on the ground near Belasis Road, Improvement Trust Chawl, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Innocent ideas have made life difficult in this world.”

दिनांक 09 ऑक्टोबर 1939
ब्रिटिश महाराज्यपाल लाॅर्ड लिनलिथगो यांनी विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांशी अस्पृश्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “पुणे कराराची फलनिष्पत्ती समाधानकारक नाही. राजकीय सुधारणेचा फेरविचार करतेवेळी आम्ही तो प्रश्‍न पुन्हा उपस्थित करू”.

Date 09 October 1939
British Governor Lord Linlithgow discussed the issue of untouchables with Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. At the time, he said, “The outcome of the Pune Accord is not satisfactory. We will raise that question again when we reconsider political reform.”

दिनांक 09 ऑक्टोबर 1972
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी लंडनला भेट दिली.

Date 09 October 1972
Bhaiyasaheb Ambedkar, son of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar visited London.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password