Categories

Most Viewed

06 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 06 ऑक्टोबर 1919
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जावू नये म्हणून कायदा केला.

Date 06 October 1919
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj enacted a law to prevent untouchability in public places.

दिनांक 06 ऑक्टोंबर 1932
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात ग्राम पंचायत विधायक मांडले.

Date 06 October 1932
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar introduced Gram Panchayat Bill in Mumbai Legislature.

दिनांक 06 ऑक्टोंबर 1933
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत भारतीय घटनात्मक सुधारणेवरील संयुक्त समितीपुढे लेफ्टनंट कर्नल सी ई ब्रूस आणि इतरांना साक्षीदार म्हणून तपासले.

Date 06 October 1933
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar examined Lef. Carnal C E Bruce and others as witnesses before the Joint Committee on Indian Constitutional Reforms at the Round Table Conference.

दिनांक 06 ऑक्टोबर 1951
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विचार करण्यासाठी शेड्युलड कास्टस फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या 26 अलिपूर रोड, दिल्ली या निवासस्थानी संपन्न झाली.

Date 06 October 1951
The meeting of the Executive Committee of the Scheduled Castes Federation was held at the residence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at 26 Alipore Road, Delhi to consider the election manifesto.

दिनांक 06 ऑक्टोबर 2019
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अँड प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मुंबईतील आरे कॉलनी मधील सरकारने झाडे तोडल्यामुळे केलेल्या आंदोलनामुळे त्यांना पवई पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली.

Date 06 October 2019
The founder of the Vanchit Bahujan Aghadi Adv. Prakash Ambedkar Saheb was arrested and released by the Powai police following an agitation by the government in Aarey Colony in Mumbai against the cutting down of trees.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password