Categories

Most Viewed

04 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 04 ऑक्टोबर 1930
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी व्हाॅईसराॅय ऑफ इंडीया या बोटीने मुंबईहून लंडनला रवाना झाले.

Date 04 October 1930
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left Mumbai for London by Viceroy of India boat to attend the Round Table Conference.

दिनांक 04 ऑक्टोबर 1945
पुणे येथील वर्किंग कमिटीच्या झालेल्या बैठकीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत, हिंदुस्तानभर फेडरेशन तर्फे लढविल्या जाणा-या निवडणुकीत करिता प्रांतिक पार्लमेंटरी बोर्ड व या प्रांतिक बोर्डाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता व अखेर निर्णय घेण्याकरिता सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड यांची एका ठरावाने स्थापना करण्यात आली.

Date 04 October 1945
In the meeting of the Working Committee held at Pune, in the presence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, the Central Parliamentary Board was set up by a resolution to control the functioning of the Provincial Parliamentary Board and to make decisions in the elections to be contested by the Federation across India.

दिनांक 04 ऑक्टोबर 1945
आहिल्याश्रमाच्या पटांगणात एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड सभेत विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे”.

Date 04 October 1945
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at the election campaign rally held under the chairmanship of N Shivraj at Ahilyashram Patangan said, “We must be partners in the power that the country gets for our progress”.

दिनांक 04 ऑक्टोबर 1947
मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज वस्ती गृहातील दलित वर्गीय विद्यार्थ्यां तर्फे परमपूज्य नामदार विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अल्पोपहार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी वर्गाला उद्देशून सांगितले की, “समाजाचे विश्वासू नेते बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा”.

Date 04 October 1947
Dr. Babasaheb Ambedkar was felicitated by the Dalit students of Siddharth College, Mumbai. At that time, he addressed the students and said, “Be a faithful leader of the society and guide the society properly”.

दिनांक 04 ऑक्टोंबर 1951
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या राजीनाम्या विषयी लोकसभेत चे भाषण करणार होते त्याची प्रत नेहरूंनी आगाऊ मागितली. त्यावर आंबेडकरांनी  पंतप्रधानांना कळविले की, “मी जर माझे भाषण अगोदर तयार केले तर, त्याची एक प्रत आपणांस देईन. माझ्या नावावर जी कामे आहेत ती अकरा ऑक्टोबर रोजी पूर्ण झाल्यावर माझे निवेदन करण्यास उपसभापतीने मला परवानगी दिली आहे”. 

Date 04 October 1951
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was going to address the Lok Sabha about his resignation. Nehru asked for a copy in advance. Ambedkar then informed the Prime Minister, “If I have prepared my speech in advance, I will give you a copy. The Deputy Speaker has given me permission to make my statement after the completion of the works in my name on 11th October “.

दिनांक 04 ऑक्टोंबर 1990
भारतीय संविधान 67 वी घटनादुरूस्ती अनुसार 11 मे 1987 रोजी पंजाब मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रपतीच्या राजवटीसी मुदत 3 वर्षे सहा महीने वाढवण्यात आली होती. या घटनादुरूस्ती अन्वये ती मुदत वाढवून चार वर्षापर्यन्त करण्यात आली. त्याकरिता 356(4) मध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले.

Date 04 October 1990
According to the 67th Amendment to the Constitution of India, the term of office of the President, which began on May 11, 1987 in Punjab, was extended by 3 years and six months. Under the amendment, the term was extended to four years. Necessary changes were made in 356 (4) for that.

  • Anil keshav Jadhav.
    October 4, 2021 at 12:27 pm

    Very good info

    • Suresh Hire
      October 5, 2021 at 7:53 pm

      Thanks Anil

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password