Categories

Most Viewed

30 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 30 सप्टेंबर 1913
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच आजच्या दि कोल्हापूर को ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली.

Date 30 September 1913
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj founded the Urban Co-operative Society i.e. today’s Kolhapur Co-operative Bank.

दिनांक 30 सप्टेंबर 1917
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी चिखली (करवीर) येथे सुरू केलेल्या सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण शाळेचे उद्घाटन केले.

Date 30 September 1917
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj at Chikhali (Karveer) Inaugurated the compulsory free primary education school started.

दिनांक 30 सप्टेंबर 1920
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत एम एससी साठी प्रवेश मिळविला. तसेच ग्रेज इन या संस्थेत नाव दाखल करून त्यांनी बॅरिस्टरचाही अभ्यास सुरू केला.

Date 30 September 1920
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar got admission for M.Sc in London School of Economics and Political Science. He also started studying barrister by enrolling in Grace Inn.

दिनांक 30 सप्टेंबर 1932
गांधीजीने हरिजन सेवक संघाची स्थापना केली व अमृतलाल ठक्कर तथा ठक्कर बाप्पा यांना संघाचे सरचिटणीस नेमले.

Date 30 September 1932
Gandhiji founded the Harijan Sevak Sangh and appointed Amritlal Thakkar alias Thakkar Bappa as its general secretaries.

दिनांक 30 सप्टेंबर 1934
मोटार ड्राइव्हर अस्पृश्य सेवक संघाचा प्रथम वार्षिक उत्सव मुंबई तील परळ दामोदर हॉल मध्ये डॉ पी जी सोळंकी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने हजर होते.

Date 30 September 1934
The first annual celebration of Motor Driver Untouchable Sevak Sangh was held at Parel Damodar Hall in Mumbai under the chairmanship of Dr. P G Solanki Saheb. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was present at this time.

दिनांक 30 सप्टेंबर 1956
एक पक्षीय हुकूमशाही पासून लोकशाहीचे रक्षण करण्या करिता बलवान विरोधी पक्ष स्थापन करण्याचे व त्या पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे विसर्जन करण्याचा ठराव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या बैठकीत संपन्न झाला.

Date 30 September 1956
It was decided to form a strong opposition party to protect democracy from one-party dictatorship and to name that party the Republican Party of India. Also, the decision to dissolve the Scheduled Caste Federation was taken at a meeting held at the Delhi residence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password