Categories

Most Viewed

29 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 29 सप्टेंबर 1934
मुंबईतील पोयबावडी वरील कामगार मैदानावर पुणे कराराची स्मृती जागृत ठेवण्यासाठी झालेल्या प्रचंड जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ?”

Date 29 September 1934
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, in his speech at a huge public meeting held at the Poybawdi Kamgar Maidan in Mumbai to commemorate the Pune Accord, said, “How many days will you endure humiliation as a slave?”

दिनांक 29 सप्टेंबर 1934
मोटार ड्रायव्हर अस्पृश्य सेवक संघाचा प्रथम वार्षिकोत्सव मुंबईतील परळ दामोदर हॉलमध्ये डॉ पी जी सोळंकी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पैशाचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करणे हिताचे.”

Date 29 September 1934
Speaking at a public meeting of the Motor Driver Untouchables Sevak Sangh at Paral Damodar Hall in Mumbai, chaired by Dr. PG Solanki Saheb, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “It is in the interest of the money to be spent on the education of poor students.”

दिनांक 29 सप्टेंबर 1950
मुंबईतील वरळी येथील बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाल अपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारावा हा उपदेश दिला.

Date 29 September 1950
At the Buddha Vihara in Worli, Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar preached that people should embrace Buddhism to stop their current misery.

आपल्या हाल अपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारावा.
jaibhimblogger.com/29-सप्टेंबर-दिनविशेष

“पैशाचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करणे हिताचे.”
jaibhimblogger.com/29-सप्टेंबर-1934-भाषण

“गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ?”
jaibhimblogger.com/29-सप्टेंबर-1934-भाषण.

 • Anil keshav Jadhav.
  September 29, 2021 at 8:49 pm

  awesome

  • Suresh Hire
   September 30, 2021 at 11:53 am

   Thanks for comment.

  • Suresh Hire
   October 4, 2021 at 11:54 am

   Thanks.

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password