Categories

Most Viewed

27 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 27 सप्टेंबर 1906
‘दि शाहू छत्रपती स्पिनिंग अँड व्हिविंग मिल्स’ या कोल्हापूर संस्थानातील पहिल्या आधुनिक कापड गिरणीचे उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

Date 27 September 1906
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj inaugurated The Shahu Chhatrapati Spinning and Weaving Mills, the first modern textile mill in Kolhapur.

दिनांक 27 सप्टेंबर 1951
हिंदू कोड बिल पास झाले नाही म्हणून भारताचे कायदेमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यात त्यांनी प्रधानमंत्री यांना उद्देशून म्हटले की, आपल्या जागेचा राजीनामा द्यावा असा विचार मी अनेक दिवस करीत आहे परंतु लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन संपण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक आपण प्रत्यक्षात आणू या एकाच आशेमुळे माझा तो बेत मी कृतीत आणला नाही. मी त्या विधेयकाचे भाग पाडण्यासाठी ही मान्यता दिली आणि त्याची मर्यादा विवाह आणि काडीमोड त्या विभागापर्यंत आणून ठेवले असे करण्यात मला खुळी आशा वाटत होते की, आपल्या परिश्रमापैकी एवढ्या तरी कष्टाचे चीज होईल. परंतु विधेयकाच्या त्याही भागाचा शोचनीय असा अंत करण्यात आला. तुमच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून राहण्यात आता मला काही स्वारस्य वाटत नाही.

Date 27 September 1951
As the Hindu Code Bill was not passed, Law Minister of India Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar resigned from his post. In his resignation, he addressed the Prime Minister and said, “I have been thinking of resigning for many days but I did not carry out my plan with the sole hope of bringing the Hindu Samhita Bill before the end of this last session of the Lok Sabha.” I gave my approval for the passage of the bill and for limiting it to marriage and Kadimod to that section, I sincerely hoped that it would be the hardest part of our hard work. But that part of the bill ended tragically. I am no longer interested in being your cabinet minister.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password