Categories

Most Viewed

25 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 25 सप्टेंबर 1920
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट मध्ये भव्य सत्कार करण्यात आला.

Date 25 September 1920
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was felicitated at Crawford Market in Mumbai.

दिनांक 25 सप्टेंबर 1920
ब्राम्हण व ब्रम्हणेत्तर संघर्ष अधिक तीव्र झाल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अंबाबाई मंदिर परिसरातील हौद सर्वांना खुला केला.

Date 25 September 1920
As the struggle between Brahmins and non-Brahmins intensified, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj opened the cisterns in the Ambabai temple area.

दिनांक 25 सप्टेंबर 1925
आंबेडकरी चळवळीचे एक नेते, भारतीय संसदेच्या राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष (1969-1972) व सदस्य (1958-1964, 1966-1972 आणि 1978-1984) बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्म.

Date 25 September 1925
Barrister Rajabhau Khobragade, a leader of the Ambedkarite movement, former Deputy Speaker of the Rajya Sabha (1969-1972) and Member (1958-1964, 1966-1972 and 1978-1984) of the Indian Parliament, was born.

दिनांक 25 सप्टेंबर 1928
मुंबईतील दादर गणेशोत्सवात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अस्पृश्यता निवारणाची अस्पृश्यांनी चालविलेली चळवळ व तिच्यावर ब्राह्मणातील स्पृश्य जातीकडून घेण्यात येणाऱ्या आक्षेपांचा विचार’ या विषयावर भाषण केले.

Date 25 September 1928
At the Dadar Ganeshotsav in Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar spoke on the topic of ‘Untouchability Movement run by the untouchables and the objections raised against it by the untouchable caste of Brahmins’.

दिनांक 25 सप्टेंबर 1930
पनवेल जवळील चिरनेर खेड्यात जंगल सत्याग्रह सुरू झाला. त्यात काही सरकारी नोकरदार सामील झाले होते. ही केस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली.

Date 25 September 1930
Jungle Satyagraha started in Chirner village near Panvel. It was attended by some government employees. This case was taken up by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 25 सप्टेंबर 1932
कोर्टातील इंडियन मर्चंटस असोसिएशनच्या हॉलमध्ये मुंबई नागरिक इमर्जन्सी कौन्सिल तर्फे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील दुपारी सभा भरून पुणे कराराला सर्वानुमते समंती देण्यात आली.

Date 25 September 1932 :
The Pune Agreement was unanimously ratified by the Mumbai Citizens Emergency Council in the afternoon meeting chaired by Pandit Madan Mohan Malviya in the hall of the Indian Merchants Association in the court.

दिनांक 25 सप्टेंबर 1932
पुणे करारावर लल्लुभाई सामलदास, हंसा मेहता, के नटराजन, कामाकोटी नटराजन, पुरुषोत्तमदास ठाकुरदास, मथारदास वासनजी, वालचंद हिराचंद, एच एन कुंझरू, के जी लिमये, पी कोडांद राव, एन व्ही गाडगीळ, मनू सुभेदार, अवंतिकाबाई गोखले, के जे चैतलिया, राधाकांत मालविय, ये आर भट, कोलम आणि प्रधान अशा 18 जणांनी सह्या केल्या.

Date 25 September 1932
Lallubhai Samaldas, Hansa Mehta, K Natarajan, Kamakoti Natarajan, Purushottamdas Thakurdas, Mathardas Vasanji, Walchand Hirachand, H N Kunjru, K G Limaye, P Kodand Rao, N V Gadgil, Manu Subhedar, Avantikabai, Avantikabhai on the Pune Agreement It was signed by 18 people including Malviya, Yeh R Bhat, Kolam and Pradhan.

दिनांक 25 सप्टेंबर 1944
एम सी राजा हॉल मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करून त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले.

Date 25 September 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated at M C Raja Hall.

दिनांक 25 सप्टेंबर 1944
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मद्रासहून राजमहेंद्रीकडे जाण्यासाठी मद्रास मेलने निघाले.

Date 25 September 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left Madras for Rajahmundry by Madras Mail.

दिनांक 25 सप्टेंबर 1947
सिद्धार्थ कॉलेज येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी संसदीय संस्थेचे व वक्ततृत्व शाखेचे उद्घाटन केले.

Date 25 September 1947
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar inaugurated the Student Parliamentary Institute and Oratory Branch at Siddharth College.

दिनांक 25 सप्टेंबर 1951
हिंदू शहीद तेचे चौथी कलम सभागृहाने मान्य केले. हिंदू संहिता विधेयकाच्या विवाह आणि घटस्फोट या दोन भागांचा सुद्धा पूर्णपणे विचारविनियम होऊ शकला नाही. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, चार कलमे समंत झाल्यावर ते विधेयक ठार मारून पुण्यात आले परंतु त्या वेळी कोणीही रडले नाही अथवा कोणीही त्याचा शोक केला नाही.

Date 25 September 1951
The fourth clause of the Hindu Martyr was accepted by the House. Even the two parts of the Hindu Samhita Bill, marriage and divorce, could not be fully discussed. In the words of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, after the four clauses were passed, he came to Pune to kill the bill, but at that time no one cried or mourned him.

दिनांक 25 सप्टेंबर 1969
भारतीय संविधान 22 वे घटनादुरूस्ती नुसार आसाम घटक राज्या अंतर्गत मेघालय हे स्वायत्त राज्य व्हावे या करिता आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करण्या करिता ही घटनादुरूस्ती करण्यात आली.

Date 25 September 1969
The amendment was made to start the process required for Meghalaya to become an autonomous state under the state of Assam as per the 22nd Amendment to the Constitution of India.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष आणि त्यांनी केलेले भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/25-सप्टेंबर-दिनविशेष
jaibhimblogger.com/25सप्टेंबर-1928-भाषण
jaibhimblogger.com/25सप्टेंबर-1932-भाषण

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password