Categories

Most Viewed

22 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 22 सप्टेंबर 1887 :
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा.

Date 22 September 1887 :
Happy Jayanti to Shikshan Maharshi Karmaveer Bhaurao Patil, Founder of Rayat Shikshan Sanstha.

दिनांक 22 सप्टेंबर 1932 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सर तेजबहादुर सप्रू व बँ जयकर यांनी स्वतंत्र मतदार संघाबाबत नेशनल हॉटेल मध्ये चर्चा केली.

Date 22 September 1932 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s Sir Tej Bahadur Sapru and Br. Jayakar discussed about independent constituency in National Hotel.

दिनांक 22 सप्टेंबर 1940 :
कोकणस्थ महार को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, खार मुंबई येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भेट.

Date 22 September 1940 :
Visit of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Mahar Co-operative Housing Society, Khar Mumbai.

दिनांक 22 सप्टेंबर 1944 :
कुमारराज सर मुथिमा चेट्टीमार यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मद्रास येथील आपल्या चेट्टीमाड हाऊस या राजवाड्याच्या विस्तीर्ण मैदानात चहापार्टी दिली.

Date 22 September 1944 :
Kumarraj Sir Muthima Chettimar gave a tea party to Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at the spacious grounds of his Chettimad House in Madras.

दिनांक 22 सप्टेंबर 1944 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सदरन इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेच्या इमारतीत सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी ‘संस्थेच्या प्रवक्त्यांनी मजूर चळवळीला सरकारने आळा घातला नाही तर, औद्योगिक व व्यापारविषयक प्रगती देशात होणार नाही’ अशा आशयाचे भाषण केले.

Date 22 September 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated at the building of Southern India Chamber of Commerce. At the time, he said, “If the government does not curb the labor movement, there will be no industrial and trade progress in the country.”

दिनांक 22 सप्टेंबर 1944 :
मद्रास महानगर पालिकेच्या वतीने रिपन भवनात डॉ सय्यद नियाम थुल्ला यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा चांदीच्या करंड्यातून मानपत्र देऊन सत्कार केला. मानपत्राला उत्तर देताना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “त्या स्वातंत्र्यासाठी मी केव्हाही लढावयास तयार आहे.”

Date 22 September 1944 :
On behalf of Madras Municipal Corporation, Dr. Syed Niyam Thulla felicitated Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar with a silver medal at Ripon Bhavan. Responding to the award, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “I am ready to fight for that freedom anytime.”

दिनांक 22 सप्टेंबर 1951 :
हिंदूसंहिता विधेयकाच्या चौथ्या कलमावरील चर्चा संपली.

Date 22 September 1951 :
Discussion on the fourth section of the Hindu Sahinta Bill ended.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password