Categories

Most Viewed

20 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 20 सप्टेंबर 1904 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या नवीन बाजार स्थळाला लेफ्टनंट कर्नल फेरीस यांचे नाव दिले.

Date 20 September 1904 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj named the new market place of Kolhapur Municipality after Lieutenant Colonel Ferris.

दिनांक 20 सप्टेंबर 1915 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी, राव बहादुर रघुनाथ व्यंकाजी सबनीस यांच्या नावे चांद्रा सेनी य कायस्थ या विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याचा ठराव करून त्या वस्तीगृहाला सहा हजार रुपये रोख दिले. तसेच जमीन आणि वार्षिक अनुदान बहाल केले.

Date 20 September 1915 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj decided to start a student hostel named Chandra Seni Kayastha in the name of Rao Bahadur Raghunath Venkaji Sabnis and gave Rs. 6,000 in cash to the hostel. Also awarded land and annual grants.

दिनांक 20 सप्टेंबर 1932 :
ब्रिटिश पंतप्रधान रम्से मॅकडोनाल्ड यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ बहाल केल्याच्या निर्णय विरुद्ध गांधीनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.

Date 20 September 1932 :
Gandhi went on a hunger strike in Yerawada jail against the decision of British Prime Minister Ramsay MacDonald to grant untouchables independent constituencies.

दिनांक 20 सप्टेंबर 1932 :
“माझ्या लोकांच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर मला कोणी फाशी दिली, तरी त्याची मला पर्वा नाही.”

Date 20 September 1932 :
“I don’t care if someone hangs me on a street lantern for the justice of my people.”

दिनांक 20 सप्टेंबर 1944 :
हैद्राबाद राज्य शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या महिला व विद्यार्थी शाखानी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नामपाली स्टेशनवर भव्य स्वागत व सत्कार करण्यात आले.

Date 20 September 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, a woman and student of Hyderabad State Scheduled Caste Federation, was given a grand welcome at Nampali station.

दिनांक 20 सप्टेंबर 1944 :
निझामच्या हैद्राबाद संस्थानला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली भेट दिली.

Date 20 September 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar paid his first visit to the Nizam’s Hyderabad Sansthan.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password