दिनांक 18 सप्टेंबर 1895 :
पुणे येथे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जी सी एस आय हे सन्मानचिन्ह प्रदान केले.
Date 18 September 1895 :
In Pune, Lord Sandhurst, the Governor of Mumbai, conferred the GCSI insignia on Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj.
दिनांक 18 सप्टेंबर 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा कारभार पुन्हा आपल्या हाती घेतला.
Date 18 September 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj took over the administration of Kolhapur Sansthan again.
दिनांक 18 सप्टेंबर 1936 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य अनुयायांची एक तुकडी अमृतसरला शीख मिशनकडे शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी पाठविली.
Date 18 September 1936 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar sent a detachment of his untouchable followers to Amritsar to study Sikhism at the Sikh Mission.
दिनांक 18 सप्टेंबर 1953 :
स्थावर जंगम मालमत्तेवर कर बसविणा-या विधेयकावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यसभेत भाषण.
Date 18 September 1853 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s speech in the Rajya Sabha on the bill to impose tax on immovable property.