Categories

Most Viewed

13 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 13 सप्टेंबर 1945 :
कनिष्ठ मध्यम वर्गीयामध्ये आणि विशेषतः दलित वर्गामध्ये उच्च शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने आधुनिक साहित्य आणि उत्तम शिक्षक वर्ग यांनी संपन्न असे एक महाविद्यालय सुरू करावयाचे असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपड चालविली होती. त्यांचे स्वप्न पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून तिच्या अधिपत्याखाली सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले.

Date 13 September 1945 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s dream of starting a college rich in modern literature and excellent teachers with the aim of promoting higher education in the lower middle class and especially in the Dalit class was a struggle. His dream was to establish Siddharth College under her auspices by establishing the People’s Education Society.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password