Categories

Most Viewed

10 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 10 सप्टेंबर 1902 :
वतन व जप्ती सबंधी फेरविचार करण्यासाठी राजपुरोहित नारायण राजोपाध्य यांनी पाठविलेल्या विनंती पत्रास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नकार दिला.

Date 10 September 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj rejected the request letter sent by Rajpurohit Narayan Rajopadhyay to reconsider the possession and confiscation.

दिनांक 10 सप्टेंबर 1932 :
महार बालवीर संस्थे मार्फत परळ मुंबई येथील दामोदर हॉल मध्ये झालेल्या सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात “शिक्षण प्रचार हे समाजास अत्यंत निकडीचे” सांगितले.

Date 10 September 1932 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at the meeting held at Damodar Hall in Paral Mumbai through Mahar Balveer Sanstha said that “Education is very important for the society”.

दिनांक 10 सप्टेंबर 1944 :
मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प येथे गैनिनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संत महंत व गोसाव्यांच्या परिषदेला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हजर राहिले. या परिषदेत संतासाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.

Date 10 September 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar attended the conference of Saint Mahant and Gosavas chaired by Gaininath Maharaj at Matunga Labor Camp in Mumbai. At this conference it was decided to establish a central institution for the saints.

दिनांक 10 सप्टेंबर 2015 :
कोयासन विद्यापीठ, जपान यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले.

Date 10 September 2015 :
Koyasan University, Japan unveiled the full-length statue of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password