Categories

Most Viewed

08 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 08 सप्टेंबर 1932 :
अल्प संख्याकांच्या प्रतिनिधित्व संबंधी मुख्य प्रधान जे रेमसे मॅकडोनाल्ड यांनी गांधीजींच्या पत्राचे उत्तर पाठवले.

Date 08 September 1932 :
Chief Minister J. Remsey MacDonald responded to Gandhiji’s letter regarding minority representation.

दिनांक 08 सप्टेंबर 1936 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी सोळा लोकांची एक तुकडी अमृतसर येथे शंकरदास बर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली पाठविली.

Date 08 September 1936 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar sent a detachment of sixteen people to Amritsar under the leadership of Shankardas Barve to study Sikhism.

दिनांक 08 सप्टेंबर 2000 :
भारतीय संविधान 82 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. 335 व्या कलमामध्ये असलेली कोणतीही तरतूद राज्याला त्या राज्यातील अनुसूचीत जाती व जमातीतील उमेदवारांना उच्च शिक्षण, कमाल वयोमर्यादेतील सवलत आणि प्रशासनातील पदोन्नती याबाबत अडचणीची ठरणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा याबाबतीत निकाल या घटनादुरुस्तीने रद्द ठरवला.

Date 08 September 2000 :
The 82nd Amendment to the Constitution of India. Any provision in Article 335 would not be a problem for the State to the candidates belonging to the Scheduled Castes and Scheduled Tribes in that State in respect of higher education, maximum age limit and promotion in the administration.

दिनांक 08 सप्टेंबर 2000 :
भारतीय संविधान 83 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. घटनेतील 243 एम कलमानुसार अरुणाचल प्रदेशाच्या पंचायती मध्ये अनुसूचीत जातीसाठी आरक्षणाची आवश्यकता नाही.

Date 08 September 2000 :
83rd Amendment to the Constitution of India. Section 243M of the Constitution does not require reservation for Scheduled Castes in Panchayats of Arunachal Pradesh.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password