Categories

Most Viewed

07 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 07 सप्टेंबर 1931 :
गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या सत्रात भाग घेण्यासाठी गांधीजी लंडनला पोहोचले.

Date 07 September 1931 :
Gandhi arrived in London to attend the second session of the Round Table Conference.

दिनांक 07-09-1931 ते 01-12-1931 :
दुसऱ्या गोलमेज परिषदेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह काँग्रेसतर्फे गांधीजी ही सहभागी झाले होते. या परिषदेत अस्पृश्यांना इतर अल्पसंख्याकांसह स्वतंत्र मत्सर संघ देण्याच्या मुद्यावरून गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांत तीव्र मतभेद निर्माण झाले.

Date 07 September to 01 December 1931 :
Gandhiji had participated in the second round table conference along with Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar on behalf of the Congress. At this conference, Gandhi and Dr. Babasaheb Ambedkar had sharp differences over the issue of giving independent untouchables to the untouchables along with other minorities.

दिनांक 07 सप्टेंबर 1936 :
डी सी मिशन पुणे येथे आगामी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी विचार विनियम करण्यासाठी पुण्यातील पुढारी व इतर मंडळी समोर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आगामी निवडणुकीचे पहिल्या भाषणात सांगितले की, “आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जायचे आहे.”

Date 07 September 1936 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his first speech of the forthcoming elections in front of the leaders and other congregations in Pune to exchange views for the forthcoming Assembly elections at DC Mission Pune said, “You want to cross the big sea this time.”

दिनांक 07 सप्टेंबर 1949 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची दिल्ली येथे भेट झाली.

Date 07 September 1949 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and Rashtriya Swayamsevak Sangh Sarsanghchalak Golwalkar Guruji met in Delhi.

दिनांक 07 सप्टेंबर 1974 :
भारतीय संविधान 34 वे घटनादुरूस्ती करण्यात आली. वेगवेगळ्या राज्यांनी जमीन महसूल, कुळांचे, हक्क व जमीनविषयक सुधारणाबद्दल पास केलेले वीस कायदे नवव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आले.

Date 07 September 1974 :
The 34th Amendment to the Constitution of India. Twenty laws passed by different states on land revenue, clans, rights and land reform were included in the Ninth Schedule.

दिनांक 07 सप्टेंबर 1976 :
भारतीय संविधान 41 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. या घटनादुरूस्ती अन्वये 316 या कलमात बदल करून राज्यांच्या लोकसेवा आयोगाच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.

Date 07 September 1976 :
The 41st Amendment to the Constitution of India. Under the amendment, section 316 was amended to raise the retirement age of state public service commissions from 60 to 62.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password